फिनलंडचा बाप्पा

September 22, 2012 5:14 PM0 commentsViews: 16

22 सप्टेंबर

परदेशातही गणेसोत्सवाचा उत्साह आहे. यंदा खर्‍या अर्थानं वैश्विक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी फिनलँडच्या महाराष्ट्र मंडळानं पुढाकार घेतला आहे. सुपारीचा इकोफ्रेंडली गणपती आणि गौरीची आरास हे या गणेशोत्सवाचे वैशिष्ट… फिनलंडमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचं यंदाचं सातवं वर्ष आहे. यंदा फिनलंड वासियांनी पुढाकार घेऊन इंटरनेटच्या माध्यमातून एकाचवेळी 8 देशात यथासांग गणेश आरती करण्याचा अभिनव उपक्रम करण्याचा मानस केला आहे. रविवारी इंग्लंड, स्वीडन, नॉर्वे, जर्मनी, फिनलंड, डेन्मार्क, अमेरिका आणि इंग्लंडमधिल गणेशभक्त या आरतीत व्हिडिओ कॉन्स्फरन्सद्वारे सहभागी होणार आहेत.

close