हेमा मालिनींचा महालक्ष्मी बॅले

September 22, 2012 5:18 PM0 commentsViews: 18

22 सप्टेंबर

पुणे फेस्टिव्हल आणि हेमा मालिनी हे आता एक समीकरणचं झालंय. दरवर्षी प्रेक्षकांना हेमा मालिनी कुठला बॅले सादर करणार याची उत्सुकता असते. याचं कारण म्हणजे पुणे फेस्टिव्हलसाठी हेमा मालिनी एक खास नवा बॅले घेऊन प्रेक्षकांसमोर येत असते. यावर्षी हेमा मालिनींनी महालक्ष्मी बॅले सादर केला.

close