‘झलक’मध्ये राणीचं ‘वेकअपम’

September 24, 2012 12:29 PM0 commentsViews: 5

24 सप्टेंबर

कलर्स वाहिनीच्या 'झलक दिखला जा' या कार्यक्रमामध्ये आपल्या आगामी सिनेमा 'अय्या'च्या प्रमोशनसाठी राणी मुखर्जीने हजेरी लावली. यावेली तिनं आपल्या चित्रपटातील 'ड्रीममंम वेकअपम' या गाण्यावर डान्सची एकच धमाल उडवली.

close