आम्ही काँग्रेससोबतच राहणार -पटेल

September 25, 2012 2:47 PM0 commentsViews: 3

25 सप्टेंबर

जलसिंचन प्रकल्पात घोटाळा झाला अमूक झालं, तमूक झालं असे बिनबुडाचे आरोप आमच्यावर केले गेले आहे. याचे कोणतेही पुरावे विरोधकांकडे नाही. आम्ही आजही काँग्रेससोबत आहोत असं स्पष्टीकरण प्रफुल्ल पटेल यांनी केलं. तसेच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी,आमदारांनी,खासदारांनी राजीनामा देण्याच्या भानगडीत पडू नये असं आवाहनही केलं.

close