अजित पवारांचा राजीनामा म्हणजे धुळफेक -मुनगंटीवार

September 25, 2012 3:35 PM0 commentsViews: 4

25 सप्टेंबर

चौकशी होऊ द्यावी काय होईल ते समोर येईलच गेल्या 13 वर्षापासून जनतेनं हे सगळं पाहिलं आहे त्यामुळे राजीनामा देऊन धुळफेक करु नये अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

close