अजित पवारांची ही नौटंकी – उध्दव ठाकरे

September 25, 2012 3:38 PM0 commentsViews: 4

25 सप्टेंबर

अजित पवारांचा राजीनामा म्हणजे दबावतंत्राचा भाग आहे, आम्ही भ्रष्टाचार करायचा, घोटाळे करायचे आणि राजीनामा देणंही त्यांची धमकी आहे मुख्यमंत्र्यांनी दबावाला बळी न पडता राजीनामा स्वीकारावा, असं शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

close