पक्षश्रेष्ठींशी चर्चा करुन निर्णय घेऊ – माणिकराव

September 26, 2012 12:52 PM0 commentsViews: 6

26 सप्टेंबर

अजित पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेस सरकारला धोका नाही. मुख्यमंत्री पक्षश्रेष्ठींची चर्चा करुन राजीनाम्याचा निर्णय घेतला जाईल आम्हाला 16 अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी सांगितलं आहे.

close