ऑस्ट्रेलियातही गणपती बाप्पा मोरया..!

September 26, 2012 2:23 PM0 commentsViews: 14

26 सप्टेंबर

ऑस्ट्रेलियात लिव्हरपुल, अुबर्न आणि क्वेकर्स हिल या ऑस्ट्रेलियातील सीडनी शहरातील तीन उपनगरांनी मिळून या गणेशोत्सवाचे आयोजन केलं होतं. गणेशाची उंच मुर्ती हे या गणेशोत्सवाचे खास आकर्षण होतं. या गणेशोत्सवाच्या निमित्तानं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. ऑस्ट्रेलियातील स्थानिक भारतीयांनी यात आपला सहभाग नोंदवला होता.

close