आम्ही राष्ट्रवादीसोबतच राहणार -अपक्ष

September 28, 2012 1:36 PM0 commentsViews: 2

28 सप्टेंबर

अजित पवारांनी राजीनाम्याचा निर्णय घेताना फक्त शरद पवारांशी चर्चा केली होती त्यांनी इतर कोणत्याही नेत्यांशी चर्चा केली नव्हती पण आज त्यांनी बैठकीत सर्वसमोर याचा खुलासा केला आणि दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीतच राहणार आहोत असा खुलासा अपक्ष आमदार दिलीप सोपल यांनी केला.

close