माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही -भुजबळ

September 28, 2012 1:43 PM0 commentsViews: 2

28 सप्टेंबर

दिल्लीतील नव्या महाराष्ट्र सदनात घोटाळा झाला आहे का हे अगोदर शोधून काढा आणि तो कोणी केला तेही शोधून काढा मग त्यांच्यानंतर काय करायचं ते पाहु त्यामुळे अजित पवारांनी राजीनामा दिला असला तरी माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही असं ठाम मत छगन भूजबळ यांनी व्यक्त केलं.

close