मानाच्या केसरीवाडा गणपतीचं विसर्जन

September 29, 2012 1:54 PM0 commentsViews: 7

29 सप्टेंबर

पुण्यातल्या गणपतीच्या मिरवणुकीला पुण्यातल्या मंडईतून सुरवात होते. ग्रामदैवत असणार्‍या कसबा गणपती पालखीमध्ये पारंपरिक पद्धतीनं विराजमान होतो. त्यानंतर लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यासमोर आरती होऊन मिरवणुकीला सुरवात होते. यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच मानाचा पाचवा गणपती असणारा केसरीवाड्यातला गणपती मुख्य मिरवणूक मार्गानं जाणार आहे.

close