विसर्जनात अमृता आणि तेजस्विनीची हजेरी

September 29, 2012 2:11 PM0 commentsViews: 61

29 सप्टेंबर

पुण्यात मानाचा गणपती असलेल्या तांबडी जोगेश्वरी गणपतीची विसर्जन मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत सेलिब्रिटीही सहभागी झाले होते. अभिनेत्री अमृता खानविलकर आणि तेजस्विनी पंडीत सहभागी झाल्यात. त्यांच्याशी बातचीत केलीय आमची रिपोर्टर प्राची कुलकर्णीनं…

close