लालबागचा राजाचं मनमोहक रुप

September 29, 2012 4:17 PM0 commentsViews: 7

मुंबईत लालबागच्या राजाची मोठ्या दिमाखात मिरवणूक निघाली. राजाचं दर्शन घेण्यासाठी रस्त्यावर जनसागर उसळला आहे. राजा सध्या भायखळ्यात पोहचला असून चार टाकीत मुस्लिम बांधव राजाची आरती करणार आहेत.

close