द्रविड आणि गंभीरनं भारताचा डाव सावरला

December 19, 2008 9:14 AM0 commentsViews: 2

19 डिसेंबर मोहालीसेहवाग शून्यावर आऊट झाल्यानंतर द्रविड आणि गंभीरने भारताचा डाव सावरला. त्याआधी टॉस जिंकून भारताने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला.पण सकाळच्या पिचवरील दवाचा फायदा घेत ब्रॉण्डने सेहवागचा बळी घेतला. त्यानंतर द्रविड आणि गंभीरने सावध बॅटिंग करत भारताला सुस्थित आणून ठेवलं.दोघांनीही हाफ सेंच्युरी करत टी टाइमपर्यंत 134 रन्स केले. गंभीर 78 रन्स आणि द्रविड 50 रन्सवर खेळत आहेत.

close