अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आनंदच -सुप्रिया सुळे

October 2, 2012 11:04 AM0 commentsViews: 13

02 ऑक्टोबर

अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री झाले तर आपल्याला आनंदच होईल अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिलीय. सध्या राज्यभरात युवती मेळावे घेताहेत. नाशिक , सातार्‍यानंतर आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी युवती मेळावा झाला. या मेळाव्याला अजित पवार उपस्थित होते.

close