गांधीजींची वेशभूषा करण्याचा 575 विद्यार्थ्यांचा वर्ल्ड रेकॉर्ड

October 2, 2012 11:36 AM0 commentsViews: 6

02 ऑक्टोबर

आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जंयती…राज्यभरात स्मरण केलं जात आहे..पण कोल्हापुरात बच्चे कंपनींनी वेगळाचा रेकॉर्ड केला आहे. कोल्हापूरमध्ये 575 शाळकरी मुलांनी महात्मा गांधींची वेशभूषा करुन गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विक्रमाची नोंद केली. कोल्हापुरातील तपोवन मैदानावरील ह्या विक्रमाने कोलकात्यातील 400 विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींची वेशभुषा करण्याचा विक्रम मोडला आहे.

close