राजकारणात न जाण्याचा अण्णांचा निर्णय योग्यच -बंग

October 1, 2012 5:41 PM0 commentsViews: 1

01 ऑक्टोबर

अण्णांची टीम दुभंगली ते एक प्रकारे चांगलंच झालं. कारण देशात सुधारणा घडवण्यासाठी निवडणुका लढवण्याची गरज नाही असं स्पष्ट मत डॉ. अभय बंग यांनी आयबीएन लोकमतकडे व्यक्त केलंय. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांच्याशी बातचीत केली. अण्णा हजारे यांनी राजकारणात न उतरण्याचा निर्णय योग्य आहे. आणि दुसरीकडे केजरीवाल यांचा राजकीय पक्ष काढण्याचा निर्णय हा बालिशपणाचा आहे अशी टीकाही बंग यांनी केली.

close