आता ‘मै हूँ आम आदमी’

October 2, 2012 10:43 AM0 commentsViews: 7

02 ऑक्टोबर

टीम अण्णांच्या आत्तापर्यंतच्या आंदोलनात सर्वाचं लक्ष वेधून घेणारी गांधी टोपी…आता बदलली आहे. 'मै अण्णा हूँ, मी अण्णा हजारे' असा संदेश असणार्‍या टोप्या आंदोलनाच्या काळात सर्वांच्या डोक्यावर दिसत होत्या. आता या गांधी टोपीवरील संदेश बदलला आहे पण टोपी मात्र कायम आहे. आता 'मै हूँ आम आदमी' अशा टोप्या आता अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यावर दिसत आहेत.

close