‘मोदींनीही जपान दौर्‍याचा खर्च द्यावा’

October 3, 2012 5:05 PM0 commentsViews: 10

03 ऑक्टोबर

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सोनिया गांधींना लक्ष्य करत असले तरी काही आरटीआय कार्यकर्त्यांनी मोदींनाच प्रश्न विचारलाय. मोदींनी गेल्या पाच वर्षांत आयोजित केलेल्या महिला सक्षमीकरण संमेलनांवर आणि या वर्षीच्या सुरवातीला मोदींच्या जपान दौर्‍यावर किती खर्च झाला, याची माहिती आरटीआय कार्यकर्ते भारतसिंग झाला आणि तृप्ती शहा यांनी विचारली आहे. पण मोदींनी ही माहिती अूजनही उघड केली नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

close