उद्धव ठाकरेंना जलसंपदा खाते कुठे असते हे माहित आहे का ? -तटकरे

October 4, 2012 10:46 AM0 commentsViews: 74

04 ऑक्टोबर

मंत्रालयात कुठे आग लागली, जलसंपदा खाते कुठे आहे, सिंचन विभाग कुठे आहे हे सर्वांना माहित आहे विरोधक आरोप करतच राहतात असं प्रतिउत्तर सुनिल तटकरे यांनी उध्दव ठाकरेंना दिलं. उद्धव ठाकरेंनी काल अजित पवारांवर केलेल्या आरोपांना, सुनील तटकरेंनी उत्तर दिलं.

close