ग्रेट भेट :अशोक खाडे

October 10, 2012 1:54 PM0 commentsViews: 548

अशोक खाडे हे दास ऑफशोअर इंजिनियरींगचे मालक…ही कंपनी आईल आणि नॅचरल गॅस क्षेत्रात फॅब्रिकेशनचं काम करते. आणि मुंबईतील घाटकोपर येथील पहिला स्कायवॉकही याच कंपनीने उभारलाय. सुमारे साडेचार हजार कर्मचारी या कंपनीत अहोरात्र राबत असता. पण अशोक खाडे यांचं कर्तृत्व एवढंच नाही. जीवनाच्या अत्यंत तळच्या स्तराला जन्माला येऊन एक उत्तुंग भरारी घेतली आहे. त्यांची कहाणी विलक्षण आणि रोमहर्षक आहे. पेडगावच्या या उद्योगपतीची ही खास ग्रेट भेट….

close