बिग बींच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी

October 11, 2012 11:49 AM0 commentsViews: 4

11 ऑक्टोबर

बॉलीवडचा शहनशहा अमिताभ बच्चन यांचा आज सत्तरावा वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी सकाळपासूनच त्याच्या निवासस्थान 'जलसा' बंगल्याबाहेर प्रचंड गर्दी केलीय. आपल्यावर प्रेम करणार्‍या या चाहत्यांना अमिताभनीही खूश केलं. जलसाबाहेर येऊन त्यांनी चाहत्यांना दर्शन दिलं. आणि त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत आभार मानले.

close