मी सोनियांच्या परदेश दौर्‍यांचा खर्च मागितला होता -मोदी

October 12, 2012 12:16 PM0 commentsViews: 7

12 ऑक्टोबर

नरेंद्र मोदींनी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी विवेकानंद यात्रा काढली असली, तरी त्यांच्या डोळा आहे तो राष्ट्रीय राजकारणावर. पण आयबीएन नेटवर्कला दिलेल्या खास मुलाखतीत मात्र त्यांनी आपल्या दिल्लीच्या प्लॅनबद्दल काहीही बोलायचं टाळलंय. 2002 सालच्या दंग्याबाबत माफी मागणार का, या प्रश्नावर मौन बाळगलंय. पण सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्यावर मात्र जोरदार टीका केली. त्यांच्याशी खास बातचीत केलीये आयबीएन नेटवर्कचे एडिटर राजदीप सरदेसाई.

close