ग्रेट भेट : आनंदजी

October 14, 2012 3:37 PM0 commentsViews: 193

कल्याणजी-आनंदजी यांची गाणी गेली 50 वर्षांपासून ऐकत आहोत. ‘डम डम डीगा’ पासून ते ‘खईके पान बनारसवाला’ पर्यंत त्यांची असंख्य गाणी लोकप्रिय झालीय. त्याना नुकताच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मिळालेला आहे…अशा या महान संगितकाराच्या गाण्यांचा मुळ शोधण्याचा हा प्रयत्न..

close