हा जनशक्तीचा विजय -अशोक चव्हाण

October 15, 2012 11:09 AM0 commentsViews: 21

15 ऑक्टोबर

धनशक्ती जुगारून जनतेनं जनशक्तीला विजयी केलं आहे अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विरोधक बेताल वक्तव्य करत असता हे नेहमीचं आहे. राष्ट्रवादीचं जाळं किती पसरलं आहे हे आम्हाला माहीत आहे. पण यावर बोलण्यापेक्षा जनतेनंच त्याची जागा दाखवून दिली आहे असा टोला अशोकरावांनी राष्ट्रवादीला लगावला.

close