काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार नाहीच -मुंडे

October 16, 2012 4:11 PM0 commentsViews: 2

16 ऑक्टोबर

भविष्यात काँग्रेसमध्ये जाण्याचा कुठलाही विचार नाही आणि पवार विरुद्ध मुंडे असा संघर्षही रंगणार नाही असं भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्पष्ट केलं मुंडे यांनी आयबीएन लोकमतशी खास बातचीत केली.

close