शाहीदने दिल्या ‘सैफिना’ला लग्नाच्या शुभेच्छा

October 16, 2012 9:29 AM0 commentsViews: 45

16 ऑक्टोबर

लग्नाचा निर्णय हा कोणत्याही परिवारासाठी खूप महत्वाचा असतो असं सांगत शाहीद कपूरने करिनाला 'हॅपी मॅरीड लाईफ'च्या शुभेच्छा दिल्या. करिना आणि शाहीदच्या प्रेमप्रकरणाला तीन वर्षापूर्वी फुलस्टॉप लागला होता. या दोघांच्या जोडीने एकापाठोपाठ दोन हीट सिनेमे दिले होते. जोडी तुटल्यानंतर अनेक चर्चांना उतू आले होते. बॉलिवूडमध्ये तर हे नेहमीच असतं. पण ब्रेकअप झाल्यानंतर शाहीद-करिना पुन्हा एकदा पडद्यावर दिसली ती 'जब वी मेट' सिनेमातून.. आणि टीकाकारांना तोंड बंद केली. असो आज 'सैफिना' लग्नाच्या बेडीत अडकले असून त्यांना शुभेच्छा.

close