आयसीआयसीआय बँकेच्या सीईओपदी चंदा कोचर

December 19, 2008 10:16 AM0 commentsViews: 7

19 डिसेंबर मुंबईचंदा कोचर यांची आयसीआयसीआय बँकेच्या एम.डी आणि सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयसीआयसीआय बँकेच्या संचालकांची बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला. चंदा कोचर 1 मे 2009 पासून पदाचा कार्यभार स्वीकारतील. तर बँकेचे सध्याचे सीएमडी एम. व्ही. कामथ आता बँकेचे नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन असतील.

close