भाजप गडकरींच्या पाठीशी -सुषमा स्वराज

October 17, 2012 3:36 PM0 commentsViews: 28

17 ऑक्टोबर

केजरीवाल म्हणे गौप्यस्फोट करणार पण त्यांनी तर साधा फटकाही फोडला नाही. त्यांनी केले आरोप पूर्णपणे चुकीचे आहे. भाजप पुर्णपणे नितीन गडकरी यांच्या पाठीशी आहे असं स्पष्टीकरण सुषमा स्वराज यांनी केलं.

close