आरोप करणं सोपं – संजय राऊत

October 17, 2012 3:58 PM0 commentsViews: 2

17 ऑक्टोबर

कोणावरही आरोप करणं सोपं असतं पण त्या तथ्य आहे का हे ही पाहवा लागतं. जर आरोपात तथ्य असेल तर खुद्द भाजपच चौकशीची अपेक्षा करेल पण नुसते आरोप करण्यात काय अर्थ ? अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

close