केजरीवालांना जेलमध्ये टाका -लालू प्रसाद यादव

October 17, 2012 4:05 PM0 commentsViews: 25

17 ऑक्टोबर

कोणीही उठतं आणि कोणत्याही नेत्यावर नको ते आरोप करतो हे चांगलं नाही. हे थांबलं पाहिजे. अरविंद केजरीवाल यांच्यावर खटला दाखल करून त्याना जेलमध्ये टाकलं पाहिजे अशी प्रतिक्रिया आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी दिली.

close