गडकरींच्या आरोपांवर केजरीवालांची ठाम भूमिका

October 18, 2012 1:04 PM0 commentsViews: 2

18 ऑक्टोबर

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी अरविंद केजरीवाल यांचे आरोप फेटाळून लावले आहे. पण गडकरींचे सर्व दावे केजरीवाल यांनी फेटाळले आहेत. महाराष्ट्र सरकारनं सामाजिक कार्यासाठी नव्हे तर नितीन गडकरी यांनाच जमीन दिली या आरोपावर आपण ठाम असल्याचं त्यांनी सांगितलंय.

close