माझे पती कालपासून घरी परतले नाहीत -घाडगेंच्या पत्नी

October 18, 2012 1:38 PM0 commentsViews: 17

18 ऑक्टोबर

माझे पती मंगळवारी सकाळी घरातून बाहेर पडले पण अजून ते घरी आले नाही त्यामुळे काळजी लागली आहे. माझे लहान-लहान मुले आहे. त्यामुळे आम्ही कोणाकडे जाणार अशी व्यथा बेपत्ता झालेले गजानन घाडगे यांच्या पत्नी दुर्गा घाडगे यांनी आयबीएन नेटवर्ककडे मांडलीय.

close