औरंगाबादमध्ये पेट्रोल टँकरला भीषण आग

October 18, 2012 2:30 PM0 commentsViews: 8

18 ऑक्टोबर

औरंगाबादमध्ये रहदारी असलेल्या जुना मोंढा परिसरात आज एका पेट्रोल टँकरला भीषण आग लागली. या आगीत आसपासची सहा वाहनं जळून खाक झाली. यात एका सफारी गाडीसह पाच दुचाकी वाहनांचा यात समावेश आहे. पेट्रोल टँकरमधून पेट्रोल उतरवत असताना अचानक आग लागली. अग्निशमन दलाच्या चार गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्यानं मोठा अनर्थ टळला. सुदैर्वाने यात कोणतीही जीवतहानी झाली नाही.

close