रानातला वारसा

October 19, 2012 1:07 PM0 commentsViews: 65

जंगल या शब्दासमोर आपल्या डोळ्यासमोर उभी राहातात घनदाट झाडं… प्राणी… त्यामागचं कारणही तसंच आहे. इंग्रजांनी वनखातं स्थापन केलं तेव्हा जंगलाला एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण झालं. पण एका बंदिस्त चौकटीत. कारण इंग्रजांसाठी जंगल म्हणजे लाकूड होतं. म्हणूनच जंगलाचा अविभाज्य घटक बनलेला आदिवासी, आदिवासींच्या जगण्याचे अविभाज्य घटक बनलेले वनोपजक. मग त्यात बिबवा आला, हिरडे आले, करवंद आली, जांभळं आली. हे सारं मातीमोल ठरलं.जंगलाबाहेर हुसकावला गेलेला आदिवासी आता जंगलावर हक्क सांगू लागलाय. हक्क – जंगल राखण्याचा आणि त्यातल्या संपत्तीवर उपजीविका करण्याचा. याचाच वेध घेणारा हा रिपोर्ताज रानातला वारसा

close