नव्या वर्षात विरोधकांवर तोफ डागणार -राज ठाकरे

October 24, 2012 11:45 AM0 commentsViews: 40

24 ऑक्टोबर

गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अखेर मौन सोडलंय. हे वर्ष संपेपर्यंत आपण शांत राहणार असल्याचं राज यांनी म्हटलं आहे. पुढच्या वर्षीपासून सगळ्यांना फाडायला सुरवात करणार असल्याचही राज ठाकरे म्हणालेत. मनसेच्या बँकिंग युनियच्या कार्यालयाचं उद्घाटन प्रसंगी राज ठाकरे बोलत होते.

close