पुरंदरे वाड्यातला शस्त्रसंग्रह

October 24, 2012 9:09 AM0 commentsViews: 3

24 ऑक्टोबर

चारशेहून अधिक वेगवेगळ्या पद्धतीच्या तलवारी, खंजीर, यापासून ते अगदी आधुनिक पद्धतीच्या धनुष्यबाण बंदुकांपर्यंत अनेक शस्त्रांचा संग्रह पाहायला मिळतो पुण्याच्या पुरंदरे वाड्यामध्ये. विजयादशमीच्या मुहुर्तावर खास या सगळ्या शस्त्रांचं पूजन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या हस्ते केलं जातं. या संग्रहाबद्दल बाबासाहेबांकडून जाणून घेतलंय आमची रिपोर्टर प्राची कुलकर्णीनं.

close