ग्रेट भेट : नीला सत्यानारायण

October 24, 2012 1:54 PM0 commentsViews: 335

राज्य निवडणूक आयुक्तपदावर बसणार्‍या नीला सत्यनारायण ह्या महाराष्ट्रातल्या पहिल्या महिलाअधिकारी आहेत. पण नीला सत्यनारायण या केवळ अधिकारी नाही त्या लेखिका आहे. त्यांनी वैयक्तीक आयुष्यात सुध्दा त्यांनी एका मोठ्या संघर्षाला तोंड दिलंय. 2013 च्या महापालिका निवडणुकीत नीला सत्यनारायण चर्चेत राहिल्या. त्यांनी घेतलेल्या निर्णयावर काही राजकीय पक्षांनी धूरळ उडवली मात्र त्यांनी आपली भूमिका ठाम राहिल्या. शासकीय सेवेत असताना त्यांनी कैद्यांच्या आयुष्यापलीकडे असलेल्या नात्यावर आधारीत 'बाबांची शाळा' ही कथा लिहली. अशा या शासकीय अधिकारी नीला सत्यनारायण यांच्या ही खास भेट ग्रेट भेट…

close