साईचरणी सोन्याचं ताट, 115 कोटींचं निवासस्थान अर्पण

October 24, 2012 2:46 PM0 commentsViews: 23

24 ऑक्टोबर

दसर्‍याच्या निमित्तानं शिर्डीतही भाविकांची गर्दी झाली आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यानं साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची रीघ लागली आहे. साईबाबांच्या चरणी आपट्याची पानं अर्पण करुन भक्त आशिर्वाद घेतायत. तर एका साई भक्तानं तरं तीन किलो वजनाची दोन ताटं साईचरणी अर्पण केली ाहे. चेन्नईच्या के व्ही रमणी यांनी तर 115 कोटी रुपये खर्चून शिर्डीतच साई भक्त निवास उभारलेलं आहे हे निवास आज शिर्डी संस्थानाला अर्पण करण्यात आलं आहे. या साई भक्त निवासात 15 हजार साईभक्तांची व्यवस्था होऊ शकते.

close