‘काँग्रेस म्हणजे अवघड जागेचं दुखणं’

October 26, 2012 3:27 PM0 commentsViews: 4

26 ऑक्टोबर

काँग्रेस हा आमचा मित्र पक्ष एकेकाळी आम्ही मुंबईत एकत्र सत्ता गाजवली पण त्यांच्यावर टीका करणं अवघड आहे बर्‍याचवेळा अवघड जागेच दुखणं सांगताही येतं नाही अशी यांची-आमची अवस्थता आहे अशी कडवट टीका गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी काँग्रेसवर केली. तसेच एकेकाळी काँग्रेसचे नेते देशासाठी बंदूका घेऊन शत्रूंसमोर जात होते. देशासाठी जेलमध्ये जात होते मात्र आज उलट झालंय याचे नेते भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जेल मध्ये जात आहे असा टोला आबांनी लगावला.

close