ग्रेट भेट : सुरेखा पुणेकर

October 25, 2012 3:18 PM0 commentsViews: 805

'या रावजी बसा भावजी….' हा आवाज सार्‍या महाराष्ट्राचा परिचयाचा आहे. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर..गेलं एक तग सुरेखा पुणेकरांच्या अदेनं,लावणीनं त्यांच्या नृत्याने महाराष्ट्राला वेड लावलं. पण लोकप्रिय लावणीच्या मागे एका वेदनेची कहाणी आहे…याच वेदणेचा वेध घेण्याचा हा प्रयत्न…

close