नाट्यक्षेत्रात राजकारण नको – आगाशे

October 26, 2012 5:38 PM0 commentsViews: 8

26 ऑक्टोबर

बारामतीत होणार्‍या नाट्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्षपदी मोहन आगाशेंची निवड झाली. नाट्यसृष्टीतला त्यांचा प्रवास आणि आगामीयोजना याबाबत त्यांच्याशी बातचीत केलीये पुण्याचे ब्युरो चीफ अद्वैत मेहता यांनी…

close