‘माझी अवस्था करणारा अजून जन्माला यायचाय’

October 27, 2012 12:30 PM0 commentsViews: 44

27 ऑक्टोबरमाझी अवस्था कोणी केली नाही. मी स्वत: राजीनामा दिलाय. माझी अवस्था करणारा अजून जन्माला यायचाय उलट माझ्यावर आरोप करणार्‍यांची काय अवस्था झाली हे सर्वांना माहित आहे अशा शब्दात अजित पवार यांनी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर टीका केली. तसेच मी कुणाचे घर फोडलं नाही असं अजित पवार यांनी मुंडेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.

close