माणिकरावांमध्ये हिंमत असेल तर समोर येऊन बोलावं -गडकरी

October 29, 2012 11:23 AM0 commentsViews: 2

29 ऑक्टोबर

भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरलेल्या नितीन गडकरींनी आज काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. हा माझं चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप गडकरींनी केला आहे. ज्यांनी माझी बदनामी केली, त्यांना कोर्टात खेचणार असल्याचा इशारा गडकरींनी दिला. माणिकरावांची हिंमत असेल, तर समोर येऊन बोलावं असं आव्हानही गडकरींनी दिलं.

close