उद्या ‘बाँड’ येतोय भारतात

November 1, 2012 4:55 PM0 commentsViews: 33

01 नोव्हेंबर

बहुचर्चित बाँडपटांपैकी एक स्कायफॉल उद्या रिलीज होतेय. डॅनियल क्रेगची मुख्य भूमिका असलेला हा जेम्स बाँड सिरीजमधला 23वा सिनेमा.. अमेरिकेत रिलीज होण्याआधी तो भारतात रिलीज होतोय. युरोपमध्ये हा सिनेमा रिलीज झालाय आणि वीकेण्डचं ओपनिंग 20.1 मिलियन पाऊंडस् झालंय.

close