शाहरुखनं मानले चाहत्यांचे आभार

November 2, 2012 2:28 PM0 commentsViews: 8

02 नोव्हेंबरकिंग खान शाहरुख याचा आज वाढदिवस…शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या मन्नत बंगल्याबाहेर रात्रीपासूनच चाहत्यांनी गर्दी केलीय. तसंच बॉलिवूडकरांनी शुभेच्छा दिल्या. मी नेहमीच माझ्या घरी वाढदिवस साजरा करत असतो. मी सर्व चाहत्यांचे, पत्रकारांचे सहकलाकारांचे आभार मानतो आपले प्रेम असेच असू द्या अशा शब्दात शाहरुखने आभार मानले.

close