असीम त्रिवेदी बिग बॉसमधून बाहेर ‘पडला’

November 3, 2012 12:56 PM0 commentsViews: 6

03 नोव्हेंबर

कलर्स चॅनलवरचा बिग बॉस सिझन सहा सध्या चांगलाच गाजतोय. कॉन्ट्रोव्हर्शिअल घर म्हणून ओळखल्या जाणार्‍या या घरातून या आठवड्यात बाहेर पडावं लागलं ते वादग्रस्त व्यंगचित्रकार असीम त्रिवेदीला.. पण बीग बॉसच्या घरातून बाहेर पडताना असीमला तोल सांभाळता आला नाही आणि तो गेटच्या बाहेर येताच पायर्‍यावरून खाली पडला.

close