पिंपरीत एका दिवसाच्या बाळाची चोरी

November 5, 2012 4:06 PM0 commentsViews: 18

05 नोव्हेंबर

पिंपरी चिंचवडमधील वायसीएम हॉस्पिटलमधून 1 दिवसाचे बाळ पळवलं गेल्याची घटना घडली आहे. सीसीटीव्ही फूटेज मधून महिला बाळ पळवत असल्याचे स्पष्टही झालं आहे. जुन्नरच्या अपर्णा पोखरकर या महिलेने आज या बाळाला जन्म दिला होता. पण एका अज्ञात महिलेनं वार्डातून हे बाळ चोरी केलं. पोलीस सध्या सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने तपास करत आहे.

close