उरणला आणखी 1200 मेगावॅटचा वीज प्रकल्प

December 19, 2008 2:25 PM0 commentsViews: 10

19 डिसेंबर, नागपूर मुंबईजवळच्या उरण वीज प्रकल्पात आणखी 1200 मेगावॅट वीज निर्मिती करणारा प्रकल्प सरकार उभारणार आहे.उर्जा मंत्री सुनील तटकरे यांनी ही घोषणा केली. ' उरणला जागा उपलब्ध आहे. पर्यावरणाचे किलअरन्स आहेत. जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात प्रकल्पाला सुरुवात होण्याची शक्यता आहे ', असं तटकरे यांनी सांगितलं.

close