ओबामा यांच्या विजयाचा मुंबईत जल्लोष

November 7, 2012 11:11 AM0 commentsViews: 4

07 नोव्हेंबर

बराक ओबामा यांची अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदी दुसर्‍यांदा निवड झाली आणि एकच जल्लोष सुरु झाला. अमेरिकेतल्या विजयाचा जयघोष मुंबईतही गुंजला. कामानिमित्त भारतात असलेल्या अमेरिकन नागरिकांनी शहरातील एका हॉटेलमध्ये येऊन पहाटेपासून निवडणुकीच्या निकाल पाहत होते. विजयानंतर सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देत जल्लोष केला.

close